Tata Memorial Hospital

Tata Memorial Hospital
Country: India
Key Person: Rajesh Dikshit
Contact: <p>Dr. Rajesh Dikshit Assoc. Prof. F Centre for Cancer Epidemiology Tata Memorial Centre Mumbai Ph: +91 22 24177123</p>
Marathi:
मोबि-किड्स या प्रकल्पाचे एकंदरीत उद्दिष्ट हे संपर्क साधनांचा वापर व इतर पारीसारिक अपायकारक घटक आणि मेंदूतील गाठी (ब्रेन ट्युमर) यांमधील संबंधांचा अनुमान लावणे हा आहे.हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोबि-किड्स या प्रकल्पाची कार्यात्मक उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत.
- तरुण लोकांमध्ये निदान झालेल्या मेंदूच्या गाठींचा संपर्क साधनांचा तंत्रज्ञानाशी असलेला संबध लक्षात घेऊन एक बहुराष्ट्रीय रोग्पारीस्थिती विज्ञानचा (जानपादिक रोग विज्ञान) रोगी-निरोगी असा अभ्यास चालविणे.
- आणि सोळा देशांमधील पारीसारिक अपायकारक घटक.
- तरुण पिढीच्या सामान्य वातावरणात असलेल्या मेंदूतील गाठीसाठी(ब्रेन ट्युमर) संभाव्य अशा विविध अपायकारक गोष्टींचा संबंधांचे विश्लेषण करणे.
Hindi:
- संचार प्रौद्योगिकी के लिए एक बहुराष्ट्रीय ब्रेन ट्यूमर का महामारी विज्ञानमामला नियंत्रण अध्ययन का संचालन करने के संबंध में युवा लोगों में निदान
- और 16 देशों में पर्यावरण जोखिम कारकों
- युवा लोगों के सामान्य वातावरण में अलग मस्तिष्क ट्यूमर के संभावितजोखिम कारकों के बीच संबंध का विश्लेषण करने के लिए
इसलिए, पांच साल के अध्ययन की अवधि में, एक मस्तिष्क ट्यूमर के बिनामस्तिष्क ट्यूमर के साथ और युवा लोगों की एक समान संख्या में 10 से 24 वर्ष के बीच करीब 2000 युवा लोगों को अध्ययन में भाग लेने के लिए आमंत्रितकिया जाएगा.
Link: Tata Memorial Hospital

